बिकिनीत ट्रोल झाल्यानंतर ‘सारा’चे नेटकऱ्यांना बोल्ड व्हिडीओने उत्तर

52

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा खान हिन काही दिवसांपूर्वी बिकिनीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. अनेकांनी हा मुसलमान धर्माचा अपना असल्याचे म्हटले तर काहींनी तिला उत्तेजीत करणारे कपडे घातल्याचा आरोप केला, काहींनी तर तिला धर्म बदलण्याचाही सल्ला दिला. परंतु ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ठेंगा दाखवत तिने बिकिनीत बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.

या व्हिडीओमध्ये साला खानसह तिची बहीण आर्या खानही दिसत आहे. दोन्ही बहिणी बिकिनीत दिसत आहेत. व्हिडीओत आधी त्या बाथरूममध्ये मस्ती करताना दिसत असून नंतर स्विमिंग पुलमध्ये दिसत आहेत.

@ssarakhan stuns in bikini with sister in Dubai

A post shared by Oshine Koul (SpotboyE) (@spotboyesocial) on

आपली प्रतिक्रिया द्या