सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते! भागवतांचा रोख मोदींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात 75 वर्षांचे होत आहेत. तेव्हा त्यांनी थांबावे, असा अप्रत्यक्ष सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला होता. त्यानंतर भागवत यांनी आज आणखी एक सूचक विधान केले. ‘सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते. जनतेच्या मनात असेल तर एखाद्याचा हेतू साध्यही होतो ’, असे भागवत म्हणाले. त्यांचा रोख मोदींकडे होता. ‘इतकी वर्षे कष्ट घेतले. … Continue reading सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते! भागवतांचा रोख मोदींवर