Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदरावर केला हल्ला!

हिंदुस्थानी नौदल ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता सुरू झाला आहे.  जमीन, आकाशानंतर आता पाण्यावरून हल्ला करण्यास सुरवात केली आहे. हिंदुस्थानी नौदलाने पाकिस्तानविरुद्ध हल्ला सुरु केलेला आहे. हवाई दलानंतर आता नौदलही (Indian Navy Attack on Pakistan) अ‍ॅक्शनमध्ये उतरले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीला लक्ष्य करून कहर करायला सुरुवात केली आहे. … Continue reading Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदरावर केला हल्ला!