ट्रम्पची साथ सोडताच, एलन मस्कची सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे मस्क आता उघडपणे त्यांच्या धोरणांवर टीका करताना दिसत आहेत. एलन मस्क यांनी एका मोठ्या कर आणि खर्च विधेयकाबद्दल ट्रम्प यांचा तीव्र निषेध केला आहे. एलन मस्क यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा डोनाल्ड … Continue reading ट्रम्पची साथ सोडताच, एलन मस्कची सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका