महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल सुरू झाला असून निवडणुकीच्या तोंडावर फेरतपासणीच्या नावाखाली लाखो नावे हटवण्याचा डाव मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाया निवडणूक आयोगाने आखला आहे. इंडिया आघाडीने याला जोरदार आक्षेप घेतला असून आज 11 घटक पक्षांच्या सदस्यांनी निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा केली आणि मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम रद्द करण्याची मागणी लावून धरली. बिहारमधील … Continue reading महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा