पंतप्रधान मोदींची पाठ फिरताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलीस ठाण्यात जमावाचा घुसण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे हिंसाचार उसळला. मोदींच्या स्वागताच्या सजावटींची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन जणांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली होती. त्या निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागले. रविवारी दुपारी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी कुकि-झो या आदिवासी समाज बहुल असलेल्या चुराचांदपूर शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि त्या दोघांच्या … Continue reading पंतप्रधान मोदींची पाठ फिरताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलीस ठाण्यात जमावाचा घुसण्याचा प्रयत्न