पार्थला वाचवण्यासाठी अजित पवार यांची सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी, दानवे यांची माहिती

पुण्यातील जमीन घोटाळय़ात पार्थ पवार यांचे नाव आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वर्षा’ बंगला गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी पार्थला वाचवा नाहीतर राजीनामा देऊन सरकारबाहेर पडेन, असा इशारा दिला. त्यामुळेच पार्थ यांना भाजपाकडून वाचवले जात आहे, असे आज शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आधी अडचणीत आणायचे आणि नंतर … Continue reading पार्थला वाचवण्यासाठी अजित पवार यांची सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी, दानवे यांची माहिती