‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार

बाॅलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आई झाल्यानंतर, कामाचे तास कमी करण्याची केलेली मागणी आता तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दीपिकाच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून दीपिकाला स्पिरीट या चित्रपटातून तिला डच्चू देण्यात आलेला होता. आता स्पिरीटनंतर ‘कल्की-2’ या चित्रपटातूनही दीपिकाला काढून टाकण्यात आलेले आहे. दीपिकाच्या अव्यावसायिक मागण्यांमुळे संदीप वांगा रेड्डी नाराज झाल्यानंतर त्याने दीपिकाला थेट बाहेरचा रस्ता … Continue reading ‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार