धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाचा भाव वधारला, मानधनाच्या वादानंतर ‘दृश्यम 3’ कडे वळवली पाठ

सध्याच्या घडीला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाचा स्वॅग इतका प्रभावी आहे की लोकांना त्याच्यावरून नजर हटवणे कठीण आहे. नृत्य असो किंवा दमदार संवाद असो. अक्षय खन्ना प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. धुरंधर चित्रपटानंतर आता अक्षयचा भाव चांगलाच वधारला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये अक्षय चित्रपटात असायला … Continue reading धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाचा भाव वधारला, मानधनाच्या वादानंतर ‘दृश्यम 3’ कडे वळवली पाठ