कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!

विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा होती, परंतु राजीनाम्यावर आले ते केवळ तंबीवर निभावले. कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल अजितदादांसमोर दिलगिरी व्यक्त केली. त्यावर तुमच्या विधानांमुळे सरकारची बदनामी होत आहे, बोलताना थोडं भान ठेवा अशी … Continue reading कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!