‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची घेतली होती भेट

‘द केरला स्टोरी’ या सिनेमाक आसिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बालानी हिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोणी तिला बघून घेईनची धमकी देत आहे तर कोणी तिला जीवे मारण्याची धमकी देत आहे. सोनियाने सांगितले की, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची भेट घेतली होती. त्या सर्व मुली आता आश्रमात राहतात. पश्चिन बंगालमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी … Continue reading ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची घेतली होती भेट