अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ता खचला, जनावरं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत

अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका दिवसात तालुक्यातील सातही मंडळात 70 ते 80 मिमी पावसाची … Continue reading अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ता खचला, जनावरं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत