Ahilyanagar News – पावसाने दाणादाण उडवली; 423 गावे बाधित, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यात 20 व 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 423 गावे बाधित झाली असून, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भाजीपाला, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी, उडीद, मूग, मका, तूर, केली, लिंबू, … Continue reading Ahilyanagar News – पावसाने दाणादाण उडवली; 423 गावे बाधित, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्राचे नुकसान