Ahilyanagar Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे! जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

अहिल्यानगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत … Continue reading Ahilyanagar Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे! जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी