Ahilyanagar news – जामखेडला पावसानं झोडपलं; घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जनावरं दगावली

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्याने कोसळत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे भिंत अंगावर कोसळून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला, तर 9 जनावरे दगावली आहेत. … Continue reading Ahilyanagar news – जामखेडला पावसानं झोडपलं; घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जनावरं दगावली