द्रुतगतीमुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास झाला सुपरफास्ट! वांबोरी ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 125 कि.मी. वेगाने धावली रेल्वे

अहिल्यानगर ते मनमाड डबल लाइन रेल्वेमार्ग प्रकल्पाअंतर्गत वांबोरी ते राहुरी या 13.21 कि.मी. अंतराची चाचणी बुधवारी घेण्यात आली. येत्या काही कालावधीमध्ये नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अहिल्यानगर ते मनमाड द्रुतगती (डबल लाइन) रेल्वेमार्गाचे काम … Continue reading द्रुतगतीमुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास झाला सुपरफास्ट! वांबोरी ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 125 कि.मी. वेगाने धावली रेल्वे