गोलमाल है भाई, सब गोलमाल है… सवा लाखाची क्षमता, अधिकृत उपस्थिती 86824; मग 38 हजार प्रेक्षक गेले कुठे?

>> मंगेश वरवडेकर जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणजेच सवा लाखापेक्षा अधिक प्रेक्षक क्षमता असा लौकिक असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची सर्व तिकिटे सोल्ड आऊट होती. सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममध्ये मुंगी शिरायलाही जागा नव्हती. चक्क क्षमतेपेक्षा दहा हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये दिसत होते, मात्र जेव्हा आयसीसीने फायनलला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा अधिकृत 86,824 हा आकडा जाहीर करताच सर्वांच्या भुवया … Continue reading गोलमाल है भाई, सब गोलमाल है… सवा लाखाची क्षमता, अधिकृत उपस्थिती 86824; मग 38 हजार प्रेक्षक गेले कुठे?