Air India Plane Crash – कॅप्टन सुमित सबरवाल यांनी दुर्घटनेपूर्वी एटीएसला पाठवला होता धोक्याचा संदेश

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठत आहेत. विमान कोसळल्याचे कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच … Continue reading Air India Plane Crash – कॅप्टन सुमित सबरवाल यांनी दुर्घटनेपूर्वी एटीएसला पाठवला होता धोक्याचा संदेश