इंधन पुरवठा बंद झाल्यानेच 34 सेकंदांत विमान कोसळले, अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल समोर

एअर इंडियाच्या बोइंग विमानाला अहमदाबादेत झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यानुसार विमानाच्या इंजिनाचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे अवघ्या 34 सेकंदांत विमान कोसळल्याचे समोर आले आहे. एअरक्राफ्ट ऑक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्राथमिक तपासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. 15 पानांच्या या अहवालात विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये काय संवाद झाला याचीही माहिती आहे. एएआयबीच्या अहवालानुसार, 12 जूनच्या … Continue reading इंधन पुरवठा बंद झाल्यानेच 34 सेकंदांत विमान कोसळले, अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल समोर