Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला, कशी घडली विमान दुर्घटना? लवकरच समोर येणार

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली कशी? असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून डीव्हीआर म्हणजे डिडिटल व्हिडिओ रेकॉर्डर सापडला आहे. तर विमानाच्या ब्लॅक बॉक्स मिळाल्याची चर्चा आहे. … Continue reading Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला, कशी घडली विमान दुर्घटना? लवकरच समोर येणार