एआय रायफल शत्रूला क्षणार्धात उडवणार
लष्कराच्या ताफ्यात एआय आधरित अत्यंत प्रगत रायफल सिस्टिम आली आहे. ही रायफल एआयवर आधारित आहे. म्हणजे तिला चालवण्यासाठी जवानाची गरज नाही. ती स्वतःहून चालवली जाणार आणि शत्रूला शोधून शोधून गोळ्या घालणार. लडाखसारख्या बर्फाळ पर्वतांवर जिथे जवान तैनात करणे धोकादायक आहे, तिथे एआय मशीनगन एकदम उपयुक्त ठरेल. एआय रायफल ‘कटना’ ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. हे … Continue reading एआय रायफल शत्रूला क्षणार्धात उडवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed