अण्वस्त्रे कशी बनवायची? धोकादायक माहिती उघड करण्यासाठी कवितेच्या माध्यमातून AI ला चीट करणं शक्य!

जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. पण एआयचा जितका फायदा आहे तितकाच तो धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. तुम्ही एआयला जो प्रश्न विचाराल त्याचे अचूक उत्तर आपल्याला मिळते. पण आता एआय  याचीही माहिती देत असल्याचे उघड झाले आहे. OpenAI, Meta आणि Anthropic ने बनवलेल्या चॅटबॉट्सना केवळ कवितांच्या माध्यमातून प्रश्न विचारून धोकादायक माहिती उघड करण्यास प्रवृत्त … Continue reading अण्वस्त्रे कशी बनवायची? धोकादायक माहिती उघड करण्यासाठी कवितेच्या माध्यमातून AI ला चीट करणं शक्य!