‘एआय’मुळे महिलांच्या नोकरीला सर्वाधिक धोका, मूडीजच्या अहवालाचा धक्कादायक अंदाज

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे आगामी काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती अनेक क्षेत्रांतून वर्तवली जात आहे. यासंदर्भात मूडीजचा एक अहवाल समोर आला असून कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे आणि कोणत्या नोकऱ्या सुरक्षित राहतील, यासंबंधी सांगितले आहे. क्लार्क, प्रशासकीय कामे, अध्यापनाच्या कामांमध्ये महिलांचे प्रमाण अन्य क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे ही कामे एआय चांगल्या प्रकारे करू … Continue reading ‘एआय’मुळे महिलांच्या नोकरीला सर्वाधिक धोका, मूडीजच्या अहवालाचा धक्कादायक अंदाज