इंडियन सुपर लीगची शिट्टी वाजणार!

हिंदुस्थानी फुटबॉलच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या दीर्घकालीन संभ्रमावर अखेर दिलासादायक पडदा पडणार आहे. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन सुपर लीगबाबत (आयएसएल) अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आयएसएलची शिट्टी वाजणार असल्याचे सांगितले. आयएसएलच्या पुढील हंगामाची सुरुवात कधी होणार याची अधिकृत तारीख पुढील आठवडय़ात जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. आपत्कालीन बैठकीनंतर घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे … Continue reading इंडियन सुपर लीगची शिट्टी वाजणार!