न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर भीषण अपघात; विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक, 4 कर्मचारी गंभीर जखमी

कॅनडातील मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येणाऱ्या एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाचा ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना या विमानाची धडक अग्निशमन दलाच्या ट्रकला बसली, ज्यामध्ये चार अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. … Continue reading न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर भीषण अपघात; विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक, 4 कर्मचारी गंभीर जखमी