Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

  लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. या अपघात 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या वेळी विमानात आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले. त्यात प्रवाशांसह विमानी वितळून गेलं. अधिकाकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले होते. त्यामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत आहे. या आगीमुळे … Continue reading Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान