Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात घडला. या अपघातानंतर आता देशभरातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 12 जूनला झालेल्या या अपघातानंतर आता एअर इंडियाच्या मागे चांगलेच शुक्लकाष्ठ लागले आहे. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या प्रवाशांसह इतरांनाही प्राण गमवावे लागले. झालेल्या या अपघातानंतर एअर … Continue reading Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट