Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचे मानले जात आहे. दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ उड्डाण केल्यानंतर, लगेचच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. बोईंग 787 – 8 ड्रीमलाइनर या विमानात 242 प्रवासी होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. अपघात झाल्यानंतर, काही क्षणांमध्येच आजूबाजूचा परीसरात काळा धूर पसरला … Continue reading Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी