डोक्यावर अक्षता पडण्याआधीच  रोशनीने घेतला जगाचा निरोप 

>> आकाश गायकवाड, डोंबिवली रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे स्वप्न डोळ्यांत घेऊन एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या डोंबिवलीच्या रोशनीने गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे ड्रीमलायनरमधून उड्डाण केले.  इंटरनॅशनल विमानात सेवा देण्याची ही पहिलीच संधी, ही संधी तिची अखेरची ठरली आणि डोक्यावर अक्षता पडण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील … Continue reading डोक्यावर अक्षता पडण्याआधीच  रोशनीने घेतला जगाचा निरोप