दिवसभरात सात विमान उड्डाणे रद्द! एअर इंडियाचे दिवस फिरलेत

एअर इंडियाचे दिवस फिरले असून प्रवासी सुरक्षा हवेतच हेलकावे खात आहेत. भीषण विमान दुर्घटना घडलेल्या अहमदाबाद-लंडन मार्गावर मंगळवारी दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे पहिले विमान उड्डाण करणार होते; मात्र त्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला आणि ते उड्डाण आयत्यावेळी रद्द करावे लागले. एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. त्यामुळे विविध विमानतळांवर शेकडो प्रवाशांना बिघाडाच्या … Continue reading दिवसभरात सात विमान उड्डाणे रद्द! एअर इंडियाचे दिवस फिरलेत