Air India Plane Crash – चमत्कार! अपघातात भगवद्गीता सुरक्षित
विमानाने उड्डाण करताच अवघ्या 45 ते 50 सेकंदांत 265 जणांचे जीव गेले. अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांची ओळख पटवणे कठीण आहे. मृतदेह 100 टक्के जळाले आहेत. अपघातादरम्यान काही चमत्कारिक गोष्टी आढळून आल्या आहेत. बचावकार्यादरम्यान घटनास्थळावर एक भगवद्गीता आढळून आली. भगवद्गीता सुरक्षित होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडीओ … Continue reading Air India Plane Crash – चमत्कार! अपघातात भगवद्गीता सुरक्षित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed