Air India Plane Crash – मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट पसरले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली भीषण अपघाताची कहाणी

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळले. या अपघातात विमानातील अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे AI-171 बोईंग 787 ड्रीमलाइनर या विमानाने अहमदाबाद येथील विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. यानंतर अवघ्या 5 मिनिटांत हे विमान मेघानी नगर येथील निवासी परिसरात कोसळले. या भीषण अपघाताची भयावह कहाणी एका प्रत्यक्षदर्शींनी … Continue reading Air India Plane Crash – मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट पसरले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली भीषण अपघाताची कहाणी