एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान अहमदाबादमध्ये कोसळले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळवरून उड्डान घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात मेघानीनगर भागातील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे विमानाच्या प्रवाशांच्या यादीवरून स्पष्ट होत … Continue reading Air India Plane Crash – अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची संपूर्ण यादी समोर, विजय रुपाणींसह 169 हिंदुस्थानींची नावं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed