Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!

गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातानंतर विमान सेवा आणि सुरक्षिततेबाबतची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. याआधीची शेवटची मोठी दुर्घटना 2020 मध्ये कालिकतमध्ये घडली होती. यामध्ये 21 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 12 नोव्हेंबर 1996 चरखी दादरी येथे झालेला विमान अपघात, ज्यामध्ये 349 जणांचा मृत्यू झाला होता, तो … Continue reading Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!