अहमदाबादमध्ये विमानतळाच्या शेजारी असलेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळलं आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. विमान कोसळलं तिथे अकोल्याची तरुणी ऐश्वर्या तोष्णीवालाही होती. यावेळी तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र, धैर्य दाखवत तिने संकटावर मात केली. अकोल्याची ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे. आजोबांचा वाढदिवस साजरा … Continue reading Air India Plane Crash – धुरच धूर, काहीच दिसेना… ब्लँकेट गुंडाळत अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला स्वतःचा जीव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed