गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळले असून अपघातानंतर आकाशात धुरांचे लोट उठल्याचे दिसले. याचे व्हिडीओही मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आता ‘एअर इंडिया’नेही ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे. ‘एअर इंडिया’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारी फ्लाइट … Continue reading Air India Plane Crash – अपघातावर ‘एअर इंडिया’चं ट्विट, 11 वर्ष जुने बोइंग विमान 242 प्रवाशांसह कोसळलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed