Air India plane crash – 5 महिन्यांपूर्वी लग्न, नवरा लंडनमध्ये डॉक्टर; नव्या संसाराची स्वप्न घेऊन ‘ती’ विमानात बसली, पण…

एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीममलायनर हे विमान गुरुवारी अहमदाबादमध्ये कोसळले. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या विमानामध्ये क्रू मेंबरसह 242 जण होते. यापैकी 241 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. यासह विमान ज्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले तिथल्याही काही जणांचा यात मृत्यू झाला. या अपघातातून काही लोक आश्चर्यकारकरित्या बचावल्याचेही समोर … Continue reading Air India plane crash – 5 महिन्यांपूर्वी लग्न, नवरा लंडनमध्ये डॉक्टर; नव्या संसाराची स्वप्न घेऊन ‘ती’ विमानात बसली, पण…