गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. दुपारी 1.38 वाजता हे विमान मेघाणीनगर भागात कोसळले. यात दुर्घटनेत विमानातील 229 प्रवासी आणि 12 क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील इंधनामुळे मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जवळपास सर्वांचाच कोळसा झाला. मृतदेह ओळखूही येत … Continue reading Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed