चार मराठी कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर; दोन क्रू मेंबरसह को-पायलट, एअर हॉस्टेसचा मृत्यू
अहमदाबाद येथील विमानदुर्घटनेत 242 प्रवाशांमध्ये ठाणे, रायगडमधील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन क्रू मेंबरसह, को पायलट आणि एअर हॉस्टेसचा मृत्यू झाल्याने चार मराठी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यात अपर्णा महाडिक यांचाही समावेश आहे अपर्णा या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या भाचेसून आहेत. तटकरेंच्या भाचेसुनेचा मृत्यू सुनील तटकरे यांच्या … Continue reading चार मराठी कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर; दोन क्रू मेंबरसह को-पायलट, एअर हॉस्टेसचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed