शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…

विमान अपघातात राजस्थानच्या एका डॉक्टर दाम्पत्याचा आणि त्यांच्या तीन लेकरांचा दुःखद अंत झाला. बांसवाडा येथील जोशी कुटुंबावर काळाचा घाला पडला. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते, परंतु त्यांना हे माहीत नव्हते की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल. डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम … Continue reading शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…