Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी (12 जून) दुपारी 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा समावेश होता. इंस्टाग्रामवर 56 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेले सोनघरे ही एक नामांकित ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती. तिने एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूनही काम केले होते पण … Continue reading Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed