Air India Plane Crash – टेकऑफ दरम्यान विमानं कोसळण्याची नेमकी कारणं कोणती?

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 737 प्रवासी विमान कोसळले आहे. अपघातानंतर आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडल्या आणि धुराचे लोट दिसले. अहमदाबाद विमानतळावरील हे फोटो भयावह आहेत. मुख्य म्हणजे टेकऑफ दरम्यान हा विमान अपघात झाल्याचे वृत्त आहे. टेकऑफ दरम्यान असे अपघात जास्त का होतात ते आपण जाणून घेऊया. विमानाच्या टेकऑफचा काळ हा फार महत्त्वाचा मानला … Continue reading Air India Plane Crash – टेकऑफ दरम्यान विमानं कोसळण्याची नेमकी कारणं कोणती?