अहमदाबाद अपघातानंतर डीजे पार्टी, एअर इंडिया सॅट्सचे 4 वरिष्ठ अधिकारी निलंबित

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातानंतर काही दिवसांतच कार्यालयात डीजे पार्टी देणाऱ्या एअर इंडिया सॅट्सच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. यात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. देश … Continue reading अहमदाबाद अपघातानंतर डीजे पार्टी, एअर इंडिया सॅट्सचे 4 वरिष्ठ अधिकारी निलंबित