एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती
प्रत्येक क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होताना दिसत आहे. मात्र जगभरात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या एआयवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. ‘द कार्बन ऍण्ड वॉटर फूटप्रिंट्स ऑफ डेटा सेंटर्स ऍण्ड व्हॉट धिस कुड मीन फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अहवालातून ही गंभीर … Continue reading एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed