रहाणेच्या हस्तक्षेपाने बदलले जैसवालचे भविष्य; सामनाधिकाऱ्यांनी काढला होता चार सामन्यांच्या बंदीचा फतवा

हिंदुस्थानचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैसवाल आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करत असला तरी 2022 च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यात त्याचे करीअर अक्षरशः धोक्याच्या उंबरठय़ावर आले होते, असा स्पह्टक खुलासा अजिंक्य रहाणेने केला आहे. दक्षिण विभागाचा फलंदाज टी. रवि तेजा याच्याशी झालेल्या सततच्या शाब्दिक चकमकीमुळे जैसवालवर चार सामन्यांच्या बंदीची कारवाई सामनाधिकाऱयांनी जवळपास निश्चित केली होती, पण … Continue reading रहाणेच्या हस्तक्षेपाने बदलले जैसवालचे भविष्य; सामनाधिकाऱ्यांनी काढला होता चार सामन्यांच्या बंदीचा फतवा