रहाणे सोडणार राजस्थानची साथ

701

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमात अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सने या तगडय़ा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. आहे. त्यांनी रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान संघाशी बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे 2020च्या आयपीलमध्ये रहाणे दिल्लीकडून खेळण्याची शक्यता बळावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या