अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवणार, सूत्रांची माहिती

28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स त्यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला नेण्यात आला होता. पण आता हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. याबाबत लवकरच निर्णय … Continue reading अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवणार, सूत्रांची माहिती