अजित पवार यांचे विमान झाडाला धडकलं, 22 पानांचा प्राथमिक अहवाल आला समोर
अजित पवार यांच्या विमान अपघातास एक महिना पूर्ण होत असताना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेचा 22 पानी प्राथमिक तपास अहवाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अपघातासंदर्भातील काही महत्त्वाची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, अपघातावेळी विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2 … Continue reading अजित पवार यांचे विमान झाडाला धडकलं, 22 पानांचा प्राथमिक अहवाल आला समोर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed