पिंपरीत दोन कोटींसाठी हुंडाबळी, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू, नणंद अटकेत; सासरा, दीर फरार

मुळशी तालुक्यातील भुकूममध्ये दोन कोटींच्या हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे विवाहितेने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे तर सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. विवाहितेचा सासरा हा अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष आहे. विवाहितेचे नाव वैष्णवी हगवणे (24) असून तिचा 28 एप्रिल 2023 … Continue reading पिंपरीत दोन कोटींसाठी हुंडाबळी, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू, नणंद अटकेत; सासरा, दीर फरार