मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही! अजित पवार यांनी व्यक्त केली भावना

महिलांना संधी मिळाली पाहिजे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांना वाटते. पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे. पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केल्या. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025मध्ये पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका … Continue reading मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही! अजित पवार यांनी व्यक्त केली भावना